आमच्याबद्दल

अखेरीस आपले निधन ही एकमेव निश्चितता असतांना; माणूस म्हणून आपले जीवन हे अनिश्चिततेने घेरलेले आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या नश्वरतेची जाणीव असताना, त्याचे विनाशकारी परिणाम अचानक जाणवतात जेव्हा ते आपल्या दारात येऊन उभे राहतात. कशीही चेतावणी किंवा कोणतीही सूचना क्वचितच असते. जर तुम्ही तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला, कुटुंबीय सदस्याला किंवा मित्राला गमावले असेल, तर तुमचा दुःखाचा अनुभव अनेकदा त्या व्यक्तीसोबत तुमच्या संबंधाच्या स्वरूपावर अवलंबून असतो. व्यक्ती गमावल्यानंतर उद्भवलेल्या वास्तविक-जगातील परिस्थितींचा विचार करण्या करिता थोडीच संधी देता, बऱ्याच परिस्थितींमध्ये, तुम्ही तुमच्या स्वतःच्या विचारांना तोंड देण्यासाठी एकटे पडू शकता. अश्या वेळी, एका बाजूस जेव्हा काहीजण त्यांचे दुःख व्यक्त करण्यास सक्षम असून पुढे जातात, तर दुसरी कडे काही जणांना नुकसानीचा जास्त फटका बसू शकतो आणि ते गप्प राहतात. अश्या शोकग्रसित लोकांच्या मनावर दुःखाचे ढग दाटून येतात.

एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावल्याचा धक्का आणि दुःख असूनही, जीवन चालत रहाणे आणि आर्थिक बाबींवर लक्ष देणे आवश्यक असतांना, त्यांच्याकडे जास्त काळ दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. कुटुंबातील मूळ कमावत्या सदस्याला गमावल्यास हे आणखी महत्वाचं ठरते.

एकी कडे जेव्हा आर्थिक सुरक्षा मृत व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता आणि संपत्ती पुनर्प्राप्त करण्याच्या संदर्भात पूर्ण प्रक्रिया चालवते, तर अश्या वेळी प्राविण्य असलेले आणि समर्पित, कालबद्ध प्रयत्नांची गरज भासून येते.

‘द शो मस्ट गो ऑन’ हा विचार जवळच्या आणि प्रियजनांच्या मनात रुजणं गरजे च आहे. प्रक्रिये ला सुरूवात आणि काही परिपाठी तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

ह्या अश्या कृती आहेत ज्या प्रक्रियेवर आधारित असून त्यांना दस्तऐवज जमा करणे आणि नियमित पाठपुरावा आवश्यक आहे. ते जितक्या लवकर पूर्ण होतील तितक्याच लवकर कुटुंबाला आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता प्राप्त होईल.

पूर्वी विस्तारित कुटुंबातील सदस्य, या प्रक्रियेत शोकग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासाठी  उपलब्ध होणे शक्य असायचे, पण हल्ली विभक्त कुटुंब असल्यामुळे, कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि इतर सदस्यांसाठी दैनंदिन जीवनातून वेळ काढणे हे एक बंधनच आहे. शिवाय कुटुंबातील विस्तारित सदस्यां बरोबर मृत व्यक्तीच्या मालमत्तेचे आणि गुंतवणुकीचे तपशील समाईक करणे हे जवळच्या कुटुंबियांना देखील गैरसोयीचे असू शकते. क्लिष्ट प्रक्रिया आणि क्लिष्ट दस्तऐवजीकरण, जे मालमत्त्याच्या प्रत्येक वर्गासाठी निर्दिष्ट केलेले आहे, गरजेचे असण्याच्या मुद्द्याला काही सोपं करत नाही.

ह्याच पार्श्वभूमीवर इनहेरिटन्स नीड्स सर्व्हिसेस प्रा. लि. (INSPL) ने मालमत्ता मालकाचं निधन झाल्या नंतर पुढील निवडलेल्या लाभार्थींना मालमत्तेचे निर्बाध हस्तांतरण आणि पारेषण सक्षम करण्यासाठी त्याच्या सेवा तयार केल्या. INSPLने एखाद्या व्यक्तीच्या वारशाच्या अंमलबजावणीला संलग्न असलेल्या वेदना बिंदूंवर लक्ष देण्यासाठी योग्य उपाय तयार केले आहेत. INSPL मध्ये, मृत मालमत्ता मालकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्युपत्रानुसार किंवा मृत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास लागू उत्तराधिकार कायद्यानुसार, नियुक्त लाभार्थ्याला मालमत्तेचे निर्बाध हस्तांतरण/पारेषण सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे.

wpChatIcon